Monday, December 11, 2023
Home क्राईम न्यूज इस्रायल-हमास संघर्षाचा एक महिना! युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू

इस्रायल-हमास संघर्षाचा एक महिना! युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

Israel Palestine Conflict : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) युद्धाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्रांचा मारा करत या युद्धाला सुरुवात केली, त्यानंतर हमासचा खात्मा करण्यासाठी इस्रायलही युद्धात उतरलं. गेल्या महिन्याभरापासून हा संघर्ष सुरुच असून युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. इस्रायल आणि हमास युद्धात 10000 हजारहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची माहिती गाझा पट्टीच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इस्रायलकडून हमासला लक्ष्य करण्यासाठी गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरु आहे. गाझातील नागरिकांची अवस्था फार बिकट झाली आहे. गाझातील नागरिकांना अन्न-पाणी

मिळणंही कठीण झालं आहे. आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अल जझीराने अहवालात म्हटलं आहे की, इस्रायल आणि हमास युद्धात 10,022 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली असून त्यापैकी 4104 मुले आहेत. याशिवाय अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या संघर्षात सुमारे 2000 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES

महाराष्ट्रानंतर आता या राज्यातही दोन उपमुख्यमंत्री, भाजपचा मोठा निर्णय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) MP New CM : मध्य प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजया मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता यावरील...

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रानंतर आता या राज्यातही दोन उपमुख्यमंत्री, भाजपचा मोठा निर्णय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) MP New CM : मध्य प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजया मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता यावरील...

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

Recent Comments