Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज आम्ही नूमवीयः वाद्य पथकांचा गजर आणि घोष पथकाच्या जल्लोषातील ग्रथंदिंडीने नूमवीय महामेळाव्याचा...

आम्ही नूमवीयः वाद्य पथकांचा गजर आणि घोष पथकाच्या जल्लोषातील ग्रथंदिंडीने नूमवीय महामेळाव्याचा प्रारंभ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ढोल-ताशे आणि लेझीमसह विविध वाद्य पथकांचा गजर, घोष पथकाचा जल्लोष, ग्रंथदिंडी आणि शाळेच्या आठवणींना उजाळा देणारे मित्र अशा उत्साहपूर्ण वातावरणात नूमवि शाळेच्या नूमवीय महामेळाव्याचा प्रारंभ झाला. नूमवि शाळेच्या “आम्ही नूमवीय” या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे तीन दिवसीय नूमवीय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त वैविध्यपूर्णकार्यक्रमांसह पुरस्कार वितरण सोहळा देखील होणार आहे.

यानिमित्त कसबा गणपतीपासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीमध्ये शाळेच्या संस्थापकांचे फोटो आणि ग्रंथ यांचा समावेश करण्यात आला होता. कसबा गणपतीपासून या ग्रंथ दिंडीला प्रारंभ होऊन त्यानंतर जोगेश्वरी मार्गे आप्पा बळवंत चौकातील प्राथमिक शाळेत ही ग्रंथ दिंडी आली. याठिकाणी असलेल्या मारूती मंदिरात पूजा होऊन नूमवि प्रशालेत आलेल्या या ग्रंथ दिंडीचे स्वागत औक्षण करून आणि गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करून विद्यमान शिक्षक आणि विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. यामध्ये शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसह आजी विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. शाळेचे घोष पथक, एनसीसी पथक, ढोल पथक आणि स्काऊट पथक यांच्या विशेष सहभागामुळे दिंडीचे वातावरण जल्लोशाचे आणि उत्साहपूर्ण झाले होते.

तसेच यानिमित्त आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या छंद प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. चंद्रशेखर चितळे आणि माजी न्यायाधीश श्रीहरी डावरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात छायाचित्र, चित्र, म्यूरल्स, इतिहासकालीन तांब्या-पितळ्याच्या वस्तू, व्यंगचित्रे, काड्यापेट्यांचा संग्रह अशा अनेक वस्तू मांडण्यात आल्या आहेत.

 

RELATED ARTICLES

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

फायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) फायनान्सचे बाऊन्सिंग चार्जेस भरले नसल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी रिक्षा ताब्यात मागितली. त्यावेळी रिक्षा देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा...

Recent Comments