Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज आज 50 वा वाढदिवस साजरा करणारी Malaika Arora, जाणून घ्या Networth किती?

आज 50 वा वाढदिवस साजरा करणारी Malaika Arora, जाणून घ्या Networth किती?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मलायका अरोराचा आज 50 वा वाढदिवस मलायका अरोरा फिटनेस फ्रिक आहे. ती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती फिटनेस योगा करते आणि तिचे योगा करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. वयाच्या 50 व्या वर्षी सुद्धा मलायका तिशीत असल्यासारखी वाटते.

तुम्हाला ती छय्या छय्या गाण्यामधली सुरवातीला दिसणारी अभिनेत्री आठवते? जी गाणं म्हणत असते? ती दुसरी तिसरी कुणी नसून मलायका आहे. हे गाणं खूप हिट ठरले, आजही हे गाणं हिट आहे. मलायका अरोराने याच गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

या गाण्यानंतर मालयकाने अनेक आयटम सॉंग केले, तिने केलेले सगळे आयटम नंबर खूप फेमस झाले. मालयकाने कधी बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केलं नाही पण तरीही तिची लाईफ खूप luxurious आहे. काय असेल मलायकाचं नेटवर्थ ?

मलायका कोट्यवधींची मालकीण आहे. मुंबईत बांद्रा सारख्या ठिकाणी मलायकाचं घर आहे आणि हे घर 20 कोटी रुपयांचं आहे. त्याचबरोबर तिच्याकडे 1.38 कोटी रुपये किंमतीच्या BMW 7 सीरिज 20 लाखाची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, 96 लाख रुपये किंमतीच्या BMWX 7 आणि 2.11 कोटी रुपयांची रेंज रोव्हर वॉग सारख्या लक्झरी कार देखील आहेत.

मलायका अरोरा फिल्म्स मध्ये दिसत नसली तरीही ती मॉडेलिंग शोज, रियॅलिटी शोज जज करते. एका एपिसोडसाठी अभिनेत्री जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये चार्ज करते. याशिवाय मलायका काही ब्रॅण्ड्सची ब्रँड अँबेसडर आहे ज्याचे तिला महिन्याला 70 लाख ते 1.6 करोड मिळतात. मलायका अरोराचा नेटवर्थ 98.98 करोड आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments