Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज असे वक्तव्य कोणीही करू नये; भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांचा सल्ला

असे वक्तव्य कोणीही करू नये; भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांचा सल्ला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

गेल्या महिनाभरापासून राज्यातील राजकारण आणि तापलेल्या विषयांपासून उपमुख्यमंत्रीनिवार हे लांब राहिले होते. परंतू, प्रश्न आणि पवारांचेच मंत्री यांच्यात हमरीतुमरी सुरु झाल्याने अखेरकितनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी आज बारामतीमध्ये जनता दरबार घेतला. मधल्या काळात लोकांना भेटता आलं नाही, असे म्हटलेय.

मिलेट व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट एक फूड इनक्यूबेशन सेंटर एक प्रकल्प बारामतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची मान्यता दिल्यानंतर सोलापूरमध्ये अशी माहिती देण्यात आली की, तिकडचा प्रकल्प बारामतीत आणला. पण तिकडचा प्रकल्प इकडे आणला नाहीय. राज्यात काम करीत असताना मतदारसंघातील तसेच सगळ्यांची कामे झाली पाहिजेत. 40 दुष्काळी तालुक्यात बारामतीचा समावेश झाला आहे, समावेश केला नाही. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जे काही सवलती दिल्या जातात त्या मिळतील, असेही पवार म्हणाले.

जे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहेत, त्यांचा केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. किती निधी मागवला आहे हे आत्ताच मी सांगणार नाही. ज्यावेळेस सरकारची मदत मिळेल त्यावेळेस मी सांगेन. पण ज्या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, त्या ठिकाणी राज्य सरकारला खर्च करावा लागेल आणि त्याचा खर्च उचलायची राज्य सरकारची तयारी आहे, असेही पवार म्हणाले.

सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी यशवंतराव चव्हाण यांनी बसवली. त्या पद्धतीने अनेक जणांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले. अनेक जण वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत. त्यांना तो अधिकार घटनेने दिला आहे. पण आता विकासाचे प्रश्न बाजूला राहत आहेत. पण समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये. प्रत्येकाने आपआपली भूमिका मांडावी, असा सल्ला पवारांनी भुजबळांच्या सभेवर दिला.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments